You are currently viewing Onion Rate Today – महाराष्ट्र बाजारभाव- 17 September 2024
कांदा

Onion Rate Today – महाराष्ट्र बाजारभाव- 17 September 2024

बघूया आजचे कांदा बाजारभाव (Onion Rate Today). 

आज अनंत चतुर्दशी असल्या मुळे बहुतेक कांदा बाजार बंद होते, कांदा निर्यात चालू झालेली नसल्यामुळे कांदा भावात 200 रुपयाने घसरण बघण्यात आली. घेऊया आजच्या महाराष्ट्रातल्या कांदा बाजाराचा आढावा.

नाशिक जिल्हयातील महत्वाचे कांदा मार्केट - (onion rate today in nashik)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/09/2024
कोल्हापूरक्विंटल2055150051003200
खेड-चाकणक्विंटल450300045003500
दौंड-केडगावक्विंटल1283250050004300
राहताक्विंटल1745180051003850
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5911280050104000
कराडहालवाक्विंटल99280038003800
नागपूरलालक्विंटल1000380050004700
हिंगणालालक्विंटल2430055004900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल404300045003750
पुणेलोकलक्विंटल6463350048004150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12400052004600
पुणे-मांजरीलोकलक्विंटल70200046003700
पुणे-मोशीलोकलक्विंटल607200050003500
जामखेडलोकलक्विंटल1860037502175
कामठीलोकलक्विंटल2350045004000
नागपूरपांढराक्विंटल820400052004900
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल2610250049004700
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल1187250046154450
सिन्नर – नायगावउन्हाळीक्विंटल277200047004550
कळवणउन्हाळीक्विंटल6150220052014201
रामटेकउन्हाळीक्विंटल123045004000

आज पुणे येथे बाजारभाव 200 रुपयाने कमी झाले तर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव-निफाड उपबाजार मार्केट ला सरासरी 4700 रुपये प्रती क्विंटल भाव निघाला तर कळवण बाजार समितीत जास्तीतजास्त दर हा 5200 रुपये प्रती क्विंटल होता तर सरासरी भाव हा 4200 रुपये प्रती क्विंटल निघाला. 

देशातील महत्वाचे मार्केट - (bengluru, amravati bazar bhav)

1 .बंगळुरू (banglore onion rate today)
आवक – 324  गाडी 
सुपर माल – 5300 (-200 ) 
सर्वसाधारण – 4700 (-200)

2  . अमरावती (amravati bazar bhav)
आवक – अंदाजे 400 क्विंटल  
सुपर माल – 5300 (4500)
सर्वसाधारण – 3750

नाशिक जिल्ह्यात उद्या आवक वाढण्याची दाट शक्यता आहे, तरी शेतकारी बांधवांनी आपला कांदा टप्या टप्या ने विकण्याचे आवाहन ‘कृषीअस्मिता’ ग्रुप करत आहे. 

This Post Has 2 Comments

  1. दिनेश माधव देवरे कळवन नाशिक

    अभोना खाजगी मार्केट अभोना बाजार भाव टाकत चला

Leave a Reply