कृषी अस्मिता हा एक कृषी संबंधित ब्लॉग असून, याचा उद्देश शेतकाऱ्यांपर्यंत शाश्वत व प्रमानिकृत माहिती पोहोचवणे. विविध पिकानसंबंधी अनुभव, कृषी योजना, कृषी उद्योजक, विविध कृषी उद्योग इत्यादी विषयांवरील माहिती एकाच प्लॅटफॉर्म वर उपलब्ध करून देणे हा आहे.
‘कृषी अस्मिता’ वर दिलेली सर्व माहिती ही विविध प्रगत व अनुभवी शेतकरी, कृषी केंद्र व्यावसायिक, कृषी संबंधी कंपन्यांचे प्रतिनिधि व कृषी क्षेत्रात पदवीधर असलेले कृषी तज्ञ यांचाशी विचार विनिमय करून प्रस्तुत करण्यात आलेली आहे. जेणेकरून शेतकरी वर्गास योग्य माहिती प्राप्त होऊन संभाव्य फसवणुकीस आळा बसू शकतो.