Onion Rate Today – 31 August 2024

नमस्कार मित्रांनो, 

मागील दोन दिवस कांद्याचे बाजार भाव काहीसे ढासळल्याचे चित्र बघावयास मिळाले होते. भाव कमी होण्याचे कारण बाजारात वाढलेली आवक तसेच कर्नाटकातील व आंध्र मधील येत असलेला नवीन कांदा असे व्यापऱ्यांकडून सांगण्यात  येत होते. परंतु आज पुनः कांद्याची आवक स्थिर झाली व भावात काहीशी स्थिरता दिसून आली तर पिंपळगाव मार्केट हे थोडेसे सुधारले आहे. 

चला तर मग बघूयात कसे होते आजचे कांद्याचे बाजार भाव. 

पिंपळगाव बसवंत - onion rate today pimpalgaon

तारीक      आवक सरासरी
31-08-2024      96493625
30-08-2024      13029        3501

जर पिंपळगाव बसवंत या मार्केट चा आज कांदा बाजार भाव बघितला तर सरासरी भावात 125 रुपयाची सुधारणा आहे तर आवक मध्ये 3380 क्विंटल ने घट दिसून आली. जवळ पास 225+ वाहने आज कमी होते. या वरुण दिसून आले आहे की आवक प्रमाणात ठेवली पाहिजे. कांदा बाजार भाव टिकून आहे 200+ रुपये इकडे तिकडे हे आवक कमी जास्त झाल्यामुळे होणारच आहे. 

कळवण - onion rate today kalwan

कळवण – वणी भागातील कांद्याला नेहमीच इतर भागातील कांद्या पेक्षा चांगला दर मिळतो. बघूया काल च्या तुलनेत कसे होते आजचे कांदा मार्केट. 

तारीक    आवक    सरासरी
31-08-2024     8350     3700
30-08-2024    10550     3401

कालच्या तुलनेत आजचे मार्केट कळवण येथे 300 ++ रुपयांनी सुधारले आहे.

सोलापूर - solapur onion rate today

सोलापूर चे बाजार भाव हे नाशिक जिल्हयातील कांदा उत्पादकांसाठी अतिशय महत्वाचे असे मार्केट आहे. कारण मध्य महाराष्ट्र तसेच दक्षिणेतला काही भाग यातून येणारी आवक यावर देखील आपल्या कांद्याला मिळणारे बाजार भाव ठरत असतात, जर तिकडे आवक कमी झाली तर आपल्या कांद्याला भावात सुधारणा झालीच समजा.

आजचा भाव बघता सोलापूरात आज आवक थोडी वाढलेली बघायला मिळाली.

तारीक      आवक     सरासरी
31-08-2024      157243200
30-08-2024      143013300


कालच्या तुलनेत आजचे मार्केट कळवण येथे 100 – रुपयांनी कमी झाली आहे.

नामपूर - Nampur rate 30 ऑगस्ट

नामपूर मार्केचा चा 30 तारखेचा विचार करता नामपूर मार्केट इतर मार्केट चा तुलनेत कमी होते.

तारीक    आवकसरासरी
30-08-2024 (सरकारी )      47103200
30-08-2024 (खाजगी )     55343400
   
एकूण             10244 


महत्वाचे – या वरुण असे लक्षात येते की एकाच दिवशी एकाच बाजार पेठेत 2 वेग वेगळ्या मार्केट ला अनपेक्षित अशी भावात तफावत बघण्यात आली.

करंजाड - karanjad onion rate today 30 ऑगस्ट

करंजाड  मार्केट  चा 30 तारखेचा विचार करता  करंजाड मार्केट इतर मार्केट चा  सारखेच  होते.

तारीकआवक   सरासरी
30-08-2024 (सरकारी )    7965 3500

ढोलबारे मार्केट -

तारीकआवकसरासरी
30-08-2024 (खाजगी )48003400


ढोलबारे   मार्केट  चा 30 तारखेचा विचार करता  ढोलबारे मार्केट इतर मार्केट चा  सारखेच  होते.

आजचे महाराष्ट्रातिल सर्व सर्वसाधारण रेट

onion rate today in maharshtra

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
31/08/2024
कोल्हापूर क्विंटल 5721 1500 4200 3000
अकोला क्विंटल 200 1500 4200 3500
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 1572 1400 3750 2575
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 650 3500 5500 4250
विटा क्विंटल 40 3500 4200 3750
जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 38 1200 4000 3000
कराड हालवा क्विंटल 150 3000 4000 4000
सोलापूर लाल क्विंटल 15724 500 4000 3200
बारामती लाल क्विंटल 565 700 4500 3400
अमरावती- फळ आणि भाजीपाला लाल क्विंटल 219 3200 5200 4200
धुळे लाल क्विंटल 707 500 3650 3200
जळगाव लाल क्विंटल 657 1127 3750 2750
धाराशिव लाल क्विंटल 23 2900 4300 3600
नागपूर लाल क्विंटल 1000 3000 4000 3750
शिरपूर लाल क्विंटल 205 1500 4250 3325
साक्री लाल क्विंटल 5250 2100 3650 3400
भुसावळ लाल क्विंटल 11 3000 3500 3300
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 3503 1400 4000 2700
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 14 3500 4000 3750
पुणे-मांजरी लोकल क्विंटल 62 2000 5000 4500
पुणे-मोशी लोकल क्विंटल 383 2000 3000 2500
जामखेड लोकल क्विंटल 41 1000 3500 2250
वडगाव पेठ लोकल क्विंटल 130 3800 4500 4000
वाई लोकल क्विंटल 10 2500 4500 3500
शेवगाव नं. १ क्विंटल 514 2800 3800 3350
शेवगाव नं. २ क्विंटल 428 1800 2600 2150
शेवगाव नं. ३ क्विंटल 258 800 1600 1250
नागपूर पांढरा क्विंटल 680 3200 4200 3950
येवला उन्हाळी क्विंटल 3500 900 3666 3400
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 1200 500 3574 3350
नाशिक उन्हाळी क्विंटल 2466 2300 3650 3400
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 5720 1900 3900 3730
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 2900 1500 3800 3550
सिन्नर – नायगाव उन्हाळी क्विंटल 635 1500 3692 3550
राहूरी -वांबोरी उन्हाळी क्विंटल 2958 500 4000 3200
कळवण उन्हाळी क्विंटल 8350 1700 4300 3700
चांदवड उन्हाळी क्विंटल 2200 1313 3796 3600
मनमाड उन्हाळी क्विंटल 500 1370 3480 2950
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 6480 1000 3900 3650
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 9649 1700 4007 3625
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 3451 2500 3650 3460

सूचना – ढोलबारे कसमादे खाजगी मार्केट आता मंगळवारी चालू होईल. 
           सोमवारी सुट्टी आहे. 

अशाच नवनवीन माहिती करता कृषी अस्मिता ग्रुप जॉइन करा.

Leave a Reply