Onion Rate Today – महाराष्ट्र बाजारभाव- 17 September 2024
बघूया आजचे कांदा बाजारभाव (Onion Rate Today). आज अनंत चतुर्दशी असल्या मुळे बहुतेक कांदा बाजार बंद होते, कांदा निर्यात चालू झालेली नसल्यामुळे कांदा भावात 200 रुपयाने घसरण बघण्यात आली. घेऊया आजच्या महाराष्ट्रातल्या…