हवामान अंदाज – 30 ऑगस्ट ते 6 सेप्टेंबर
मागील वर्ष दुष्काळाचे काढल्यानंतर, ह्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकार्यान मध्ये समाधानाचे वातावरण आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे नुकसान देखील झाले आहे. पुन्हा एकदा पुढील आठवड्यात पाऊस चांगला बरसणार…
0 Comments
August 30, 2024